शेतकरी योजना

शेतकऱ्यांच्या कुटूंबास खते वाटप

कोव्हीड-19 मुळे मरण पावलेल्या कुटूंबास खते वाटप

शेतकरी लकी ड्राँ योजना

समितीमध्ये शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांना लकी ड्रॉ योजने अंतर्गत 500000/- पर्यत बक्षिसे वाटप

बोडअळी जनजागृती

बोडअळी जनजागृती मोहीम अंतर्गत किसान रथ चालविणे.

शेतकरी कृषि मेळावे

शेतकऱ्यांना बियाणे, फवारणी विषयक प्रशिषण मेळावे

शेतकरी मदत योजना

आकस्मीक बैल मुत्यृ झाल्यास रु. 10,000 मदत

व्हॉट्स ॲप संदेश

व्हॉट्स अप संदेश तर्फे बाजार भावाची माहिती पुरविण्यात येते.