बाजार विभाग

भाजीपाला विभाग

परवानाधारक अडते असुन विभागामध्ये वांगी, हिरवी मिर्ची, टमाटर, पालक, मेथी भाजी, मुळा, भेंडी, दुधीभोपळा, कोहळी, मुळा, चवळी शेंगा, गवार, फुलकोबी, पताकोबी या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खुल्या लिलाव पध्दतीने नियमन केले. भाजीपाला खरेदीदारांकडुन मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी करुण वसुल केली जाते. बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकरी बंधु बाजार समितीमध्ये आणतात.